Phulrani Motion Poster: अभिनेता सुबोध भावे कडून बर्थ डे दिवशी रसिकांना भेट; 'फुलराणी' तून येणार रोमॅन्टिक अंदाजात भेटीला

विश्वास जोशी ने यापूर्वी 'व्हॉट्सअ‍ॅप लग्न' चं दिग्दर्शन केलं आहे. 'नटसम्राट' सारखा नाटकातून सिनेमामध्ये रूपांतरित चित्रपट रसिकांसमोर आणला होता.

Phulrani Motion Poster| PC: Instagram

अभिनेता सुबोध भावे कडून वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास भेट मिळाली आहे. सुबोधने आज त्याच्या आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर रीलीज केले आहे. 'फुलराणी' असं सिनेमाचं नाव असून या सिनेमात तो रोमॅन्टिक अंदाजात भेटीला येणार आहे. या सिनेमाची धुरा विश्वास जोशी ने सांभाळली आहे. 2022 मध्ये सिनेमागृहात हा रिलीज होणार असल्याची माहिती सुबोधने दिली आहे.

सुबोध भावे पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement