छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त 'माणगांव परिषद 1920' शार्टफिल्मचे प्रसारण; जाणून घ्या कुठे आणि कधी पहाल?

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त 'माणगांव परिषद 1920' शार्टफिल्म प्रदर्शित केली जाणार आहे. जाणून घ्या कुठे आणि कधी पाहाल...

Mangaon Conference 1920 Short Film (Photo Credits: Twitter)

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त 'माणगांव परिषद 1920' शार्टफिल्म प्रसारित केली जाणार आहे. आज दुपारी 2 वाजता Maha Info Centre च्या अधिकृत ट्विटर, फेसबुक आणि युट्युबवर ही फिल्म तुम्हाला पाहता येईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement