Marathi Rajbhasha Din 2023: मराठी भाषा गौरव दिनाच्या निम्मीताने महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील गाणे 'बहरला हा मधुमास' प्रेक्षकांच्या भेटीला
या चित्रपटातून केदार शिंदे यांची कन्या सना शिंदे मराठी चित्रपटसुष्टीत पदार्पण करत आहे
दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे (Shahir Sabale) यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा (Maharashtra Shahir) चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता मराठी भाषा गौरव दिनाच्या निम्मीताने महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील नवे गाणे 'बहरला हा मधुमास' हे (Baharala Ha Madhumas) प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. हे प्रेमगीत अंकुश चौधरी (Ankush Choudhari) आणि सना शिंदे (Sana Shinde) यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या सिनेमातून केदार शिंदे यांची लेक सना शिंदे या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
पहा व्हिडीयो -
Advertisement
संबंधित बातम्या
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Maharashtra Water Crisis: राज्यातील पाणी टंचाईबाबत सरकार अॅक्शन मोडवर; 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे DCM Eknath Shinde यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Mumbai Metro Line 7A: मुंबई मेट्रो लाईन 7A चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण; ‘दिशा’ टनल बोरिंग मशीनमुळे विमानतळ मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती
Kunal Kamra Row: आपल्याविरुद्धच्या FIR रद्द करण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी
Advertisement
Advertisement
Advertisement