Marathi Rajbhasha Din 2023: मराठी भाषा गौरव दिनाच्या निम्मीताने महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील गाणे 'बहरला हा मधुमास' प्रेक्षकांच्या भेटीला
या चित्रपटातून केदार शिंदे यांची कन्या सना शिंदे मराठी चित्रपटसुष्टीत पदार्पण करत आहे
दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे (Shahir Sabale) यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा (Maharashtra Shahir) चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता मराठी भाषा गौरव दिनाच्या निम्मीताने महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील नवे गाणे 'बहरला हा मधुमास' हे (Baharala Ha Madhumas) प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. हे प्रेमगीत अंकुश चौधरी (Ankush Choudhari) आणि सना शिंदे (Sana Shinde) यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या सिनेमातून केदार शिंदे यांची लेक सना शिंदे या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
पहा व्हिडीयो -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2023 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

