प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) सध्या त्यांची आगामी वेबसीरिज ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’चा (Heeramandi: The Diamond Bazaar) या वेबसीरीजच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना भव्य दिव्यता, रोमान्स आणि ड्रामा पाहायला मिळत आहे.  पाकिस्तानातील हिरामंडी या परिसरातील कथेवर ही सीरीज आहे. सेटवरील भव्य दिव्यता, कथेमध्ये रोमान्स आणि ड्रामा सोबतच स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळते.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)