Navra Maza Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील पहिलं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सचिननी पोस्ट शेअर करत दिली माहिती

मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदेसह सचिन पिळगांवकरांनी हे गाणं गायलं आहे. तसंच रविराज कोलथरकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.

Navra Maza Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील पहिलं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सचिननी पोस्ट शेअर करत दिली माहिती

'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून मराठी रसिक प्रेक्षकांचं लक्ष याकडेचं लागून राहिलं आहे. आता सचिन पिळगांवकर यांनी चित्रपटातील पहिलं गाणं कधी प्रदर्शित होणार? हे जाहीर केलं आहे.  ‘डम डम डम डम डमरू वाजे’ असं गाण्याचं नाव आहे. मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदेसह सचिन पिळगांवकरांनी हे गाणं गायलं आहे. तसंच रविराज कोलथरकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2024 05:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).