आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित आणि शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची भूमिका असलेल्या 'मुंज्या' (Munjya) चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.  हॉरर कॉमेडीपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  'मुंज्या'ने रिलीजच्या सातव्या दिवशी 3.75 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर आठवडाभरात आता एकूण 35.15 ची कमाई केली आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)