Hawa Hawai: महेश टिळेकर दिग्दर्शित "हवाहवाई" चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच
महेश टिळेकर दिग्दर्शित "हवाहवाई" चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) लाँच करण्यात आले आहे. "द ग्रेट इंडियन किचन" यासारख्या बहुचर्चित तसेच अनेक मल्याळम सिनेमातून आपल्या सशक्त अभिनयाचं दर्शन घडवलेली अभिनेत्री निमिषा सजयन आता "हवाहवाई" या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
महेश टिळेकर दिग्दर्शित "हवाहवाई" चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) लाँच करण्यात आले आहे. "द ग्रेट इंडियन किचन" यासारख्या बहुचर्चित तसेच अनेक मल्याळम सिनेमातून आपल्या सशक्त अभिनयाचं दर्शन घडवलेली अभिनेत्री निमिषा सजयन आता "हवाहवाई" या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. "हवाहवाई" हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून अभिनेत्री निमिषा सजयन आणि अभिनेता विजय आंदळकर ही फ्रेश जोडी याचित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Sitaare Zameen Par: आमिर खानने जाहीर केली 'सीतारे जमीन पर'च्या प्रदर्शनाची तारीख, फस्ट लूक आला समोर
Advertisement
Advertisement
Advertisement