Pradeep Patwardhan Passed Away: मोरुची मावशी नाटक गाजवलेले मराठी जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड
मराठी जेष्ठ अभिनेते प्रदिप पटवर्धन यांनी वयाच्या 52 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
प्रसिध्द मराठी जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) याचं आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधनं झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांच्या मुंबईतील (Mumbai) निवास्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रदिप पटवर्धन यांनी अनेक मराठी सिनेमांसह नाटक गाजवली आहेत पण मोरुची मावशी (Moru Chi Mavshi) या नाटकातील प्रदिप पटवर्धन यांची भैय्याची भुमिका अजरामर आहे. मोरुची मावशी हे नाटक प्रल्हाल अत्रे दिग्दर्शित सुप्रसिध्द मराठी नाटक आहे. यात अभिनेते प्रदिप पटवर्धन यांनी मोरुचा मित्र भैय्याची भुमिका साकारली होती.
Advertisement
संबंधित बातम्या
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
Pope Francis Passes Away: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement