Alyad Palyad Box Office Collection: गौरव मोरेच्या 'अल्लाड पल्याड'ने गाठला कोटींचा टप्पा
'अल्याड पल्याड' हा चित्रपट साधारणपणे 200 स्क्रिनवर झळकला होता. आता त्यात वाढ होत असून किमान 300 स्क्रिनवर झळकणार असल्याची माहिती आहे. 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चार दिवसात 1 कोटींची कमाई केली आहे.
मल्टिस्टारर असलेला हॉरर-कॉमेडी 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. 'अल्याड पल्याड'ने चारच दिवसात कोटीची कमाई केली आहे. आता चित्रपट दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे. 'अल्याड पल्याड' हा चित्रपट साधारणपणे 200 स्क्रिनवर झळकला होता. आता त्यात वाढ होत असून किमान 300 स्क्रिनवर झळकणार असल्याची माहिती आहे. 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चार दिवसात 1 कोटींची कमाई केली आहे.
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
A post shared by Act Planet Academy & Production House (@act_planet_academy_productions)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement