Marathi Movie Alyad Palyad: गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा; पहिल्या भागाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई
प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रतिसादानंतर आता निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर आणि दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड 2’ ची घोषणा केली आहे.
'अल्याड पल्याड' (Alyad Palyad Marathi Movie) या मराठी हॉरर कॉमेडीपटाने चांगलीच कमाई केली आहे. 'अल्याड पल्याड' बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'अल्याड-पल्याड 2' (Alyad Palyad 2) हा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रतिसादानंतर आता निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर आणि दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड 2’ ची घोषणा केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement