Malvat Song: अजय गोगावले याच्या आवाजात 'सोयरिक' सिनेमातील नवा गोंधळ (Watch Video)

नवरात्रीच्या दिवसांमध्ये आज आगामी सोयरिक सिनेमातील गोंधळ बाजातील गाणं प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

मळवट । PC: YouTube

अजय गोगावले याच्या आवाजात 'सोयरिक' या आगामी मराठी सिनेमातील नवा गोंधळ 'मळवट' आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. सध्या देशभरात शारदीय नवरात्रीचा उत्साह आहे. मळवट हे गीत वैभव देशमुखने लिहलं असून विजय नारायण गवांडे यांनी संगीतबद्ध केले आहे.

मळवट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement