Majha Yek Number Song: ‘येक नंबर' मधून Malaika Arora ची मराठीत एंट्री; 'माझा येक नंबर' आयटम सॉंग रसिकांच्या भेटीला (Watch Video)
या गाण्याला Jonita Gandhi चा आवाज आहे.
राजेश मापुस्कर दिगदर्शित ‘येक नंबर' सिनेमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि नृत्यांगणा Malaika Arora मराठी रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'माझा येक नंबर' या सिनेमाच्या टायटल सॉंग मध्ये मलायका थिरकताना दिसत आहे. 'माझा येक नंबर' या गाण्यात अजय- अतुल चं संगीत आणि रॅपर Saurabh Abhyankar च्या रॅपचा मिलाफ आहे. या गाण्याला Jonita Gandhi चा आवाज आहे. दरम्यान मलायका सोबत या आयटम सॉंग मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील झळकला आहे. Yek Number Trailer Launch: 'येक नंबर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च; राज ठाकरेंसह राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, साजिद नाडियादवाला आदी मान्यवरांनी लावली हजेरी; पहा व्हिडिओ .
मलाइका अरोड़ा मराठी आयटम सॉंग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)