Majha Yek Number Song: ‘येक नंबर' मधून Malaika Arora ची मराठीत एंट्री; 'माझा येक नंबर' आयटम सॉंग रसिकांच्या भेटीला (Watch Video)

'माझा येक नंबर' या गाण्यात अजय- अतुल चं संगीत आणि रॅपर Saurabh Abhyankar च्या रॅपचा मिलाफ आहे. या गाण्याला Jonita Gandhi चा आवाज आहे.

Majha Yek Number Song: ‘येक नंबर' मधून Malaika Arora ची मराठीत एंट्री; 'माझा येक नंबर' आयटम सॉंग रसिकांच्या भेटीला (Watch Video)
Yek Number | File Image

राजेश मापुस्कर दिगदर्शित ‘येक नंबर' सिनेमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि नृत्यांगणा  Malaika Arora मराठी रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'माझा येक नंबर' या सिनेमाच्या टायटल सॉंग मध्ये मलायका थिरकताना दिसत आहे. 'माझा येक नंबर' या गाण्यात अजय- अतुल चं संगीत आणि रॅपर Saurabh Abhyankar च्या रॅपचा मिलाफ आहे. या गाण्याला Jonita Gandhi चा आवाज आहे. दरम्यान मलायका सोबत या आयटम सॉंग मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील झळकला आहे. Yek Number Trailer Launch: 'येक नंबर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च; राज ठाकरेंसह राजकुमार हिरानी, ​​आशुतोष गोवारीकर, साजिद नाडियादवाला आदी मान्यवरांनी लावली हजेरी; पहा व्हिडिओ .

मलाइका अरोड़ा मराठी आयटम सॉंग

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2024 12:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).