‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने बांधलं आपले हक्काचं घर; सोशल मिडीयावर फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

प्रथमेशने आपल्या स्वप्नातली वास्तू बांधली आहे. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘शिवार्पण’ असं त्याच्या स्वप्नातल्या वास्तुचं नावं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील अभिनेत्याचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार झालं आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रथमेश शिवलकर आहे. प्रथमेशने आपल्या स्वप्नातली वास्तू बांधली आहे. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  ‘शिवार्पण’ असं त्याच्या स्वप्नातल्या वास्तुचं नावं आहे. फोटो शेअर करत प्रथमेशने लिहिलं आहे, “याचसाठी केला होता अट्टाहास भाग 2: ‘शिवार्पण’…

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Shivalkar (@shivalkarprathamesh)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement