Lalita Babar चा जीवनपट उलगडणार रूपेरी पडद्यावर; अभिनेत्री Amruta Khanvilkar साकारणार मुख्य भूमिका (View Poster)

ग्लॅमरस अंदाजात दिसणारी अमृता खानविलकर आता आगामी सिनेमात गावखेड्यातील एका सामान्य पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणार्‍या धावपटूची भूमिका साकारणार आहे.

Amruta Khanvilkar | Instagram
Lalita Babar चा जीवनपट आता रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. अभिनेत्री Amruta Khanvilkar  मुख्य भूमिका साकारणार आहे. आज प्रजासत्ताक दिन 2023 चं औचित्य साधत त्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान ललिता बाबर ही मूळची सातरची आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ललिताने विक्रमी कामगिरी केली आहे.  भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू पर्यंतचा तिचा  प्रवास या सिनेमातून लोकांसमोर येणार आहे.
पहा पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now