Kalsutra: ‘मर्डर माईलस्टोन’ कादंबरीवर आधारीत ‘कालसूत्र’ वेब-शोची घोषणा, सुबोध भावे आणि सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत
सलील देसाई यांच्या ‘मर्डर माईलस्टोन’ कादंबरीवर आधारीत ‘कालसूत्र’ हा रोमांचकारी थरारक वेब-शो लवकरच आपल्या भेटीला येणारं आहे.
जिओ स्टुडिओने एका नव्या वेब-शोची घोषणा केली आहे. सलील देसाई यांच्या ‘मर्डर माईलस्टोन’ कादंबरीवर आधारीत ‘कालसूत्र’ हा रोमांचकारी थरारक वेब-शो लवकरच आपल्या भेटीला येणारं आहे. या वेब-शोमध्ये सुबोध भावे आणि सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत असणार आहे. एक कर्तबगार पोलीस अधिकारी, फाशीच्या शिक्षेवर असणारा एक सिरियल किलर, त्याच्या क्रूरतेचा बळी पडलेली आठ लोकं, आणि त्याचा अदृश्य असलेला शिष्य, अश्या गुंतागंतीची चौकट असणारी ही कथा आहे. तसेच या वेब-शोमध्ये अनंत जोग, उर्मिला कानेटकर-कोठारे, भाऊ कदम, पुष्कराज चिरपुटकर, शुभंकर तावडे, उमेश जगताप आणि अश्विनी कासार अशी कलाकारांची तगडी स्टारकास्ट ‘कालसूत्र’मध्ये झळकणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement