लॅाकडाऊनंतरचा 'झिम्मा' (Jhimma) हा पहिला मराठी सुपरहिट चित्रपट ठरला आहे. झिम्मा या सिनेमात तगडी स्टार पाहायला मिळत आहे. वेगळ्या धाटनीचा हा चित्रपट असुन प्रेंक्षक आवरजुन हा चित्रपट पाहत आहे. झिम्माने तिसऱ्या आठवड्यातही आपली जादु कायम ठेवली आहे. झिम्मा चित्रपटाने आतापर्यत 8 करोड 44 लाखांची कमाई केली आहे.
#Marathi film #Jhimma is truly unstoppable… The week-wise performance of the film is truly outstanding... This, despite 50% occupancy in #Maharashtra...
⭐ Week 1: ₹ 2.98 cr
⭐️ Week 2: ₹ 2.85 cr
⭐️ Week 3: ₹ 2.61 cr
⭐️ Total: ₹ 8.44 cr pic.twitter.com/OUvtgJ4pdA
— taran adarsh (@taran_adarsh) December 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)