Jhimma 2 Teaser: झिम्मा 2 चा धम्माल टिझर प्रदर्शित, 24 नोव्हेंबरला दाखल होणार सिनेमागृहात

सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत आहे.

सिद्धार्थ चांदेकरची प्रमुख भुमिका असलेला झिम्मा 2 ची सर्वांना उत्सुकता आहे. अशातच आज झिम्मा 2 चा टीझर भेटीला आलाय. कलर येलो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2 चित्रपटात तगड्या आणि लोकप्रिय कलाकारांची फौज पुन्हा एकत्र येत आहे. सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement