Jhimma 2 Teaser: 'झिम्मा 2' येणार दसर्याच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला; इथे पहा टीझर (Watch Video)
'झिम्मा2' मध्ये लेडीज गॅंग लंडन नंतर आता कुठे फिरायला जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' सिनेमाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता 'झिम्मा 2' ची घोषणा करण्यात आली आहे. 2023 च्या दसर्याच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा टीझर आज प्रदर्शित करत या सिनेमाची घोषणा झाली आहे. त्यामध्ये अनंत जोग आणि निर्मिती सावंत आहेत.
झिम्मा टीझर
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement