Jakkal: पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित 'जक्कल' मराठी वेबसीरिज लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दिग्दर्शक विवेक वाघ यांची ही संकल्पना असून ते गेले ४ वर्षांपासून या विषयावर काम करत आहेत.
जिओ स्टुडिओज लवकरच 'जक्कल' नावाची मराठी वेबसीरिज घेऊन येत आहेत. 1970 च्या दशकात पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित हा वेब शोअसून सामान्य मध्यमवर्गातील मुलं कळत नकळतपणे जेव्हा गन्हेगारीच्या मार्गावर वळतात आणि ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याचा शोध घेणारी ही मालिका असणार आहे. दिग्दर्शक विवेक वाघ यांची ही संकल्पना असून ते गेले ४ वर्षांपासून या विषयावर काम करत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement