Hi Anokhi Gaath Trailer: 'ही अनोखी गाठ…'चा ट्रेलर रिलीज, श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले प्रमुख भूमिकेत

या चित्रपटात श्रेयश तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अभिनेता श्रेयस तळपदे सध्या ‘ही अनोखी गाठ’ या मराठी चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. श्रेयस तळपदे लवकरच महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये, वडील आणि मुलगीच्या नात्यातील कथा दाखवली आहे. या चित्रपटात  श्रेयश तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement