Devicha Gondhal Song: ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील देवीचा गोंधळ गाणं प्रक्षेकाच्या भेटीला

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राचा महासिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला. नुकताच चित्रपटातील देवीचा गोंंधळ हे गाणे भेटीला आले आहे.

Photo Credit - youtube

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राचा महासिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला. नुकताच चित्रपटातील देवीचा गोंंधळ हे गाणे भेटीला आले आहे. या गाण्यात उपेंद्र लिमये मुख्य दिसुन येत आहे, तसेच स्वराज्याचा तिसरा डोळा गुप्तहेर बहिर्जी नाईक या गोंधळाच्या माध्यमातून स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना गनिमांची माहिती देत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement