Gautami Patil: गौतमी पाटीलच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Gautami Patil Movie

गौतमीच्या पहिल्या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. घुंगरू असं या सिनेमाचं नाव असून बाबा गायकवाड यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांनी गौतमीच्या नवीन सिनेमाबद्दल उत्सुकता दर्शवली आहे. गौतमीचा हा सिनेमा रिलीज कधी होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement