Pawankhind Release Date: दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' सिनेमा 31 डिसेंबरला होणार रिलीज
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' सिनेमाचं रिलीज कोविड संकटामुळे लांबणीवर पडलेले होते पण आता हा सिनेमा 31 डिसेंबरला रिलीज होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. शिवरायांचा मावळा 'बाजीप्रभू देशपांडे' यांनी शिवाजी महाराज गडावर सुरक्षित पोहचेपर्यंत अवघ्या 300 जणांसोबत घोडखिंड लढवली आणि त्यामध्येच ते धारातीर्थी पडले होते.
पावनखिंड रिलीज डेट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)