अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने परमसुंदरी गाण्यावर शेअर केलेला मनमोहक लुक पाहिलात का?
सोनालीने नुकताच एक रील तिच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ज्यात ती अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर नेहमीच्या तिचे फोटो शेअर करत असते. तिच्या बऱ्याच फोटोंची चर्चा हल्ली होत असते. सोनालीने नुकताच एक रील तिच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ज्यात ती अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. 'मेरी परमसुंदरी' या गाण्यावर हा व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. ज्यात तिने मल्टी कलरचा स्कर्ट आणि डीप नेक चा ब्लाउज घातला आहे. पहा सोनालीचा परमसुंदरी अंदाज.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
Atul Kulkarni Visits Kashmir: अभिनेता अतुल कुलकर्णी यांचे कश्मीरमधून अवाहन; 'येथील नागरिक आणि पर्यटनास प्रोत्साहन, पाठिंबा द्या'
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Tomorrow's Weather Mumbai: मुंबई आणि उपनगरांसाठी उद्याचे हवामान कसे राहील? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement