Dharmaveer 2 Poster: धर्मवीर 2 ची अधिकृत घोषणा; मंगेश देसाई यांनी शेअर केले पोस्टर
धर्मवीर 2 मध्ये साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट रसिकांसमोर मांडली जाणार आहे.
आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर धर्मवीर 2 ची घोषणा करण्यात आली आहे. मंगेश देसाई यांनी इंस्टा पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे. धर्मवीर 2 मध्ये साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट रसिकांसमोर मांडली जाणार आहे. या सिनेमाचे लेखन दिग्दर्शनही प्रवीण तरडे सांभाळणार आहेत. दरम्यान पहिल्या भागाच्या शेवटालाच धर्मवीर 2 चे संकेत देण्यात आले होते.
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement