De Dhakka 2 Teaser: मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्या धम्माल कॉमेडी सह 'दे धक्का 2' टीझर आऊट!

दे धक्का 2 हा सिनेमा 5 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दे धक्का या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वेल जाहीर झाला आहे. आज (16 जुलै) या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात आता कहाणी थेट लंडन स्वारीने पुढे सरकणार आहे. 'दे धक्का 2' मध्ये राणीच्या देशात आता काय गंमती जमती घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दे धक्का 2 टीझर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement