महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि सुदेश मांजरेकर (Sudesh Manjrekar) दिग्दर्शित "दे धक्का 2" (De Dhakka 2) येत्या पाच ऑगस्टला (August) मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दे धक्का हा मराठी सिनेमातील (Marathi Movie) एक बहूर्चीत सिनेमा असुन या सिनेमेच्या सिक्वल संबंधी मराठी प्रेक्षकांना (Marathi Audience) मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटातील 'देह पेटू दे' (Deh Petu De) हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं असुन आता त्या पाठोपाठ 'गरगर भिंगरी' (Gar Gar Bhingari) हे दुसरं गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यात दस्तुरखुद्द दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची झलक दिसणार असुन या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
