Daagdi Chawl 2: 'दगडी चाळ 2' मध्ये पुन्हा झळकणार 'कलरफुल' पूजा सावंत
नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार आहे. चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ 2' येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'दगडी चाळ 2' (Daagdi Chawl 2) ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती ती, यात कोणते चेहरे झळकणार ? नुकताच प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची (Pooja Sawant) व्यक्तिरेखा समोर आली आहे. त्याच्यबरोबर सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ बसले आहे. 'दगडी चाळ 2'मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार आहे. चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ 2' येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2022 01:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

