Pawankhind Marathi Movie: 'पावनखिंड' मध्ये पुन्हा शिवरायरूपात 'चिन्मय मांडलेकर'
'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर. 'पावनखिंड' साठी चिन्मयनं पुन्हा एकदा आपल्या मस्तकी शिवरायांचा जिरेटोप चढवला आहे. पावनखिंड चित्रपट 21 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रर्दर्शित होणार आहे.
लेखक-अभिनेता-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या (Digpal Lanjekar) संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील 'पावनखिंड' (Pawankhind) या तिसऱ्या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक नुकताच रिव्हील करण्यात आला असून, पुन्हा एकदा शिवरायांच्या रूपात मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) झळकला आहे. 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर. 'पावनखिंड' साठी चिन्मयनं पुन्हा एकदा आपल्या मस्तकी शिवरायांचा जिरेटोप चढवला आहे. पावनखिंड चित्रपट 21 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रर्दर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)