Chandramukhi सिनेमामध्ये धुरंदर राजकारणी  Daulat Deshmane च्या भूमिकेत Adinath Kothare; पहा त्याच्या दमदार लूकची झलक

चंद्रमुखी सिनेमा 29 एप्रिल दिवशी रीलिज होणार आहे.

आदिनाथ कोठारे । PC: YouTube

धुरंधर राजकारणी आणि लावणी कलावंतिणीच्या रशिली प्रेमकहाणीने सजलेला चंद्रमुखी या सिनेमातील खासदार दौलत देशमाने या भूमिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे आहे. आज त्याचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे. चंद्रमुखी सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद ओक ने केलं असून हा सिनेमा 29 एप्रिल 2022 ला रीलीज होणार आहे.

दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement