Ranveer Singh On Siddharth Jadhav: सिध्दू एवढा टॅलेंटेड अॅक्टर मी कदाचितचं माझ्या आयुष्यात पाहिला असेल, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह कडून मराठमोळ्या सिध्दार्थ जाधवचं कौतुक
रणवीर सिंह म्हणाला सिध्दू एवढा टॅलेंटेड अॅक्टर मी कदाचितचं माझ्या आयुष्यात पाहिला असेल. सिध्दू हा मराठीचा सुपरस्टार असल्याचं सांगत रणवीने सिध्दूचं मोठं कौतुक केलं आहे. तरी सिध्दार्थ जाधवने स्वतच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि मराठमोळा अभिनेता सिध्दार्थ जाधवने पुन्हा एकदा रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमा सर्कसमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. तरी या सिनेमाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण सर्कस चित्रपटाची टिम मराठी टेलिव्हीजन शो चला हवा येवू द्या च्या सेटवर आली होती. दरम्यान रणवीर सिंह म्हणाला सिध्दू एवढा टॅलेंटेड अॅक्टर मी कदाचितचं माझ्या आयुष्यात पाहिला असेल. सिध्दू हा मराठीचा सुपरस्टार असल्याचं सांगत रणवीने सिध्दूचं मोठं कौतुक केलं आहे. तरी सिध्दार्थ जाधवने स्वतच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2022 04:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

