Nikki Tamboli Fight: निक्की तांबोळी आता भिडली निखिलशी; काढली एकमेकांची अक्कल
यावेळी निखिलाने निक्कीला नॉमिनेट केले आणि यानंतर वाद हा सुरु झाला. या दोघांचा वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांची अक्कल काढली
बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या सीझनमध्ये निकी तांबोळी (Nikki Tamboli) ही प्रत्येकाशीच पंगा घेताना दिसत आहे. वर्षा उसगांवकर आणि सुरज चव्हाणशी झालेल्या वादानंतर आता निकी तांबोळीचा वाद हा निखिलाशी झाला आहे. बिग बॉसच्या घरात सध्या नॉमिनेशन टास्क सुरु आहे. यावेळी निखिलाने निक्कीला नॉमिनेट केले आणि यानंतर वाद हा सुरु झाला. या दोघांचा वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांची अक्कल काढली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement