Flood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)
राज्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील अनेक गावांना याचा फटका बसला आहे. अशावेळी कोकणवासियांना मदत करण्याचे आवाहन अभिनेता भरत जाधव याने केले आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील अनेक गावांना याचा फटका बसला आहे. अशावेळी कोकणवासियांना मदत करण्याचे आवाहन अभिनेता भरत जाधव याने केले आहे. यासाठी केलेल्या पोस्टमध्ये भरतने लिहिले की, "आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही. या पूर संकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या." यापोस्टमध्ये मदत कशी, कुठे करायची याची माहिती देखील देण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement