मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा लता दीनानाथ मंगेशकर (Lata Deenanath Mangeshkar Award) हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना प्रदान करण्यात आला आहे. यावेळी पंकज उदास, विद्या बालन, प्रसाद ओक आणि इतर मान्यवरांचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.
पहा व्हिडिओ -
आशा भोसले यांचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं तर पंकज उदास, विद्या बालन, प्रसाद ओक आणि इतर मान्यवरांचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मान.@ashabhosle @vidya_balan @prasadoak17 @Pankajkudhas @DDNewsHindi @DDNewslive pic.twitter.com/tcierpD0V1
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)