मराठमोळी अभिनेत्री Amruta Khanvilkar चा बोल्ड अंदाज चर्चेत, डीप नेक ड्रेसमध्ये केला फोटोशूट; पहा Photos

मराठमोळी अभिनेत्री Amruta Khanvilkarचा बोल्ड फोटो चर्चेत आहे.या मध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसून आली. तिने परिधान केलेला ड्रेस रीमा आनंद यांनी डिझाईन केला आहे.

Amruta Khanvilkar | (Photo Credits: Instagram)

मराठमोळी अभिनेत्री Amruta Khanvilkar चा बोल्ड फोटो चर्चेत आहे.या मध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली. तिने हा बोल्ड look फेमिना माग्झीन साठी केला आहे. तिने परिधान केलेला ड्रेस रीमा आनंद यांनी डिझाईन केला आहे. तिच्या या पोस्टवरून ती फेमिनाच्या मुखपृष्टावर झळकणार असे वाटत आहे. तिने दिलेल" bold फॉर Famina" या कॅप्शन मुळे असे वाटते .मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांनाही आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement