Shivpratap Garudjhep Trailer: अमोल कोल्हे यांचा बहूचर्चित सिनेमा शिवप्रताप गरुडझेपचा ट्रेलर प्रदर्शित, काही तासातचं सोशल मिडीयावर धुमाकुळ; पहा व्हिडीओ

अमोल कोल्हे यांचा बहूचर्चित सिनेमा शिवप्रताप गरुडझेप दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तरी आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

मोठ्या कालवधीनंतर अभिनेता अमोल कोल्हे (Amol Kolhe) पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) भुमिकेत दिसणार आहे. डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा बहूचर्चित सिनेमा शिवप्रताप गरुडझेप (Shivpratap Garudjhep) दसऱ्याच्या (Dasara) मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तरी आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज (Trailer Release) करण्यात आला आहे. काही तासातचं या ट्रेलरला यूट्यूबवर (YouTube) हजारो लोकांनी बघितला असुन कमेंट्सचा (Comments) पाऊस पडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)