Zombivali: अमेय आणि ललितने केला धमाल डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh)आणि ललित प्रभाकर. (Lalit Prabhakar) झोंबिवली या आगामी चित्रपटात दोघंही मुख्य भूमिकेत आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघांनी वॅनिटीच्या दाराजवळ डान्स केलाय. हा त्यांचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हारल होत आहे.

Zombivali: अमेय आणि ललितने केला धमाल डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Lalit Prabhakar & Amey Wagh (Photo Credit - Insta)

सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे व्हिडीओ हे कायम चर्चेत असतात. त्यातच एक असाच व्हिडीओ नुकताच चर्चेत आलाय. या व्हिडीओत मराठीतील आघाडीच्या दोन कलाकारांनी बॉलीवुडमधील प्रसिद्ध गाण्यावर डान्स केलाय. हे कलाकार आहेत अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh)आणि ललित प्रभाकर. (Lalit Prabhakar) झोंबिवली या आगामी चित्रपटात दोघंही मुख्य भूमिकेत आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघांनी वॅनिटीच्या दाराजवळ डान्स केलाय. हा त्यांचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हारल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by amey wagh (@ameyzone)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2022 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).