मराठमोळा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve), उमेश कामत (Umesh Kamat) आणि श्रृती मराठे (Shruti Marathe) यांच्या आगामी चित्रपट 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर'मधील पहिलं गाणं रिलीज झाले आहे.   'साला कॅरेक्टर' हे गाणं (Saala Character Song) शाल्मली खोलगडेने आपल्या आवाजामध्ये गायलं आहे. हे गाणं वैभव जोशी यांनी लिहिले आहे. तर अजित परब यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

पाहा गाणे -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)