Ajinkya Movie Trailer Release: 'अजिंक्य' चित्रपटचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत
चित्रपटाचा ट्रेलर बघता चित्रपटामध्ये मोठी स्टार कास्ट दिसून येत आहे. हा संपुर्ण चित्रपट ग्रामीण आणि नागरी भागांत सातत्याने दिसत असलेल्या आर्थिक परिस्थिती वर भाष्य करणारा चित्रपट आहे.
मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) यांचा नवीन चित्रपट 'अजिंक्य' (Ajinkya) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर बघता चित्रपटामध्ये मोठी स्टार कास्ट दिसून येत आहे. हा संपुर्ण चित्रपट ग्रामीण आणि नागरी भागांत सातत्याने दिसत असलेल्या आर्थिक परिस्थिती वर भाष्य करणारा चित्रपट आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2021 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

