Sher Shivraj: पावनखिंडनंतर दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' होणार 'या' दिवशी प्रर्दर्शित
दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या आगामी 'शेर शिवराज' (Sher Shivraj) चित्रपटाची घोषणा केली असुन त्यांनी पोस्टर प्रदर्शित केले आहे. हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनीच केले आहे.
फर्जंद, फत्तेशिकस्तच्या यशस्वी चित्रपटानंतर दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) आता 'पावनखिंड' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 21 जानेवारी 2022ला चित्रपटगृहात प्रर्दर्शित होणार आहे. दरम्यान, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या आगामी 'शेर शिवराज' (Sher Shivraj) चित्रपटाची घोषणा केली असुन त्यांनी पोस्टर प्रदर्शित केले आहे. हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनीच केले आहे.
Facebook Post
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement