Vatsala Deshmukh Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन

वत्सला देशमुख या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांच्या आई होत्या.

Vatsala Deshmukh (PC - Twitter)

Vatsala Deshmukh Passes Away: मराठी आणि हिंदी सिने चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे आज मुंबईत झाले. त्या 92 वर्षाच्या होत्या. जल बिन मछली, नृत्य बिन बिजली, नवरंग आया तुफान हिंदी सिनेमात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. वत्सला देशमुख या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांच्या आई होत्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement