मराठी अभिनेत्री तेजस्वीनी पंडित हिने शेअर केला #BanLipstick चा व्हिडिओ

त्यामध्ये तिने #BanLisptick वापरला आहे.

Tejaswini Pandit (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेमातील अभिनेत्री तेजस्वीनी पंडित हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने #BanLisptick वापरला असून त्यासाठी असे म्हटले की, मी लिपिस्टकचे समर्थन करत नाही. परंतु तिने हे का केले यामागील नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र युजर्सकडून तिचा या पोस्टमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)