अभिनेत्री Sai Tamhankar हिने मनमोहक फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
ज्यात तिने राखड़ी रंगाचा ड्रेस घातला असून त्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.
सई ताम्हणकर (Sai Tamhankar ) ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टितील बऱ्याच जणांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सई ने मराठी चित्रपटांमध्ये तिच्या कामामुळे लोकप्रियता मिळवली आहे आणि आता बॉलीवुड मध्येही तिला लोकप्रियता मिळत आहे . बिकिनीपासून तिच्या पारंपारिक पोशाखांपर्यंत, अभिनेत्रीने नेहमीच आपल्या अप्रतिम लुक्सने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. सई सोशल मिडीयावर खुप एक्टिव्ह असते. नुकताच दिवाळी निमित्त सई ने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने राखड़ी रंगाचा ड्रेस घातला असून त्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. पहा सई ने शेअर केलेले फोटो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)