Prajakta Mali Buy New Farm House: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं स्वप्न झालं पूर्ण! कर्जतमध्ये खरेदी केलं फार्म हाऊस; See Photos
प्राजक्ताने आपलं स्वप्न साकार झाल्याचं म्हटलं आहे. प्राजक्ताने कर्जतमध्ये फार्म हाऊस खरेदी केलं आहे.
Prajakta Mali Buy New Farm House: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत एक खूशखबरी शेअर केली आहे. प्राजक्ताने आपलं स्वप्न साकार झाल्याचं म्हटलं आहे. प्राजक्ताने कर्जतमध्ये फार्म हाऊस खरेदी केलं आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तिने म्हटलं आहे की, 'डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं. नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज” (१- प्राजक्तप्रभा २- प्राजक्तराज ३- प्राजक्तकुंज प्राजक्तत्रयी पुर्ण.) खानदानातली सर्वात सुंदर property, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत.. फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Interfaith & Intercaste Marriages: आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांसाठी राज्य सरकारने जारी केली एसओपी; जोडप्यांना मिळणार ‘सुरक्षागृह’ सुविधा
Advertisement
Advertisement
Advertisement