Manoj Bajpayee's Mom Passes Away: अभिनेता मनोज बाजपेयी यांना मातृशोक

मनोज बाजपेयी यांच्या मातोश्री गीता देवी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे.

मनोज बाजपेयी आई । PC: Instagram/ viralbhayani

मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या मातोश्री गीता देवी (Geeta Devi) यांचे निधन झाले आहे. गीता देवी 80 वर्षांच्या होत्या आणि गेल्या 20 दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गीता देवी यांचे आज सकाळी 8.30 वाजता निधन झाले. त्यांचे मॅक्स पुष्पांजली रुग्णालयात निधन झाले.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement