MAMI International Film Festival 2023: MAMI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यंदा 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर
2019 नंतर पुन्हा मामी फिल्म फेस्टिवल प्रत्यक्षात संपन्न होणार आहे.
कोविड संकट आणि नंतर मागील वर्षी डिजिटली MAMI International Film Festival संपन्न झाल्यानंतर आता यंदा पुन्हा मुंबई मध्ये या फेस्टिवलचे पूर्विच्या रूपात आयोजन पाहता येणार आहे. मुंबई मध्ये यंदा 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान त्याचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील 2500 पेक्षा अधि सिनेमे आणि 70 विविध भाषांमधील सिनेमे यामध्ये सहभागी होणार आहेत. साऊथ एशियन सिनेमांवर यंदा या फिल्म फेस्टिवलचा फोकस आहे.
पहा ट्वीट
The South Asia Competition spotlights 14 breakthrough South Asian and South Asian Diaspora films in diverse languages. Register now to watch them at the festival
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)