Moving In With Malaika:मलायका अरोराने तिच्या नवीन शोमध्ये अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या योजनांवर केले भाष्य, पाहा काय म्हणाली

मलायका अरोरा हिने डिस्ने+ हॉटस्टार शो, मुव्हिंग इन विथ मलायकाने OTT वर पदार्पण केले आहे. आता, तिच्या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये, मलायकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, पाहा काय म्हणली मलायका

Malaika Arora, Arjun Kapoor (PC - Instagram)

Moving In With Malaika: मलायका अरोरा हिने डिस्ने+ हॉटस्टार शो, मुव्हिंग इन विथ मलायकाने OTT वर पदार्पण केले आहे. आता, तिच्या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये, मलायकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या भविष्यातील योजनांबद्दल बरेच काही सांगितले. तिने अर्जुनसोबत लग्न आणि मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

 पाहा, काय म्हणाली  मलायका

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement