Mahesh Babu ची आई Indira Devi यांचं निधन; फॅन्सनेही व्यक्त केली आदरांजली

दक्षिण भारतातील सुपरस्टार महेश बाबू याची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं आहे.

दक्षिण भारतातील सुपरस्टार महेश बाबू याची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, त्यांची तब्येत मागील काही दिवसांपासून खालावत होती. सकाळी 4 च्या सुमारास हैदराबादच्या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मालय स्टूडियोज मध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement